Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews

सार्वजनिक आरोग्य विभाग परभणी:कुटुंब नियोजनाचे महत्त्व जाणा

785 views | Parbhani, Maharashtra | Mar 2, 2026
*विवाह नंतरचे समुपदेशन महत्त्वाचे* विवाह नंतर नंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कुटुंब नियोजन,योग्य वय, योग्य वैद्यकीय सल्ला, मानसिक तयारी आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच गर्भधारणेचा निर्णय घ्यावा. #महत्त्वाच्या आहेत या बाबी# •गर्भधारणेचे योग्य वय •किशोरवयीन गर्भधारणेचे धोके
सार्वजनिक आरोग्य विभाग परभणी:कुटुंब नियोजनाचे महत्त्व जाणा - Parbhani News