Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

पुसद: नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांच्या हस्ते जि प प्राथमिक मराठी शाळा जगापुर येथे विविध कामांचे भूमिपूजन

Pusad, Yavatmal | Jan 14, 2026
पुसद तालुक्यातील नावलौकिक प्राप्त शिवाय आदर्श शाळा म्हणून सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या जगापूर येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये मुलींच्या (स्वच्छता गृह) स्वच्छालयाचे भूमिपूजन गावातील प्रतिष्ठित व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
पुसद: नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांच्या हस्ते जि प प्राथमिक मराठी शाळा जगापुर येथे विविध कामांचे भूमिपूजन - Pusad News