वातावरणातील बदल बाबत lso यांचे प्रशिक्षण @जि. प आरोग्य विभाग बीड
1.5k views | Beed, Maharashtra | Feb 16, 2026 वातावरणातील बदल IDSP, NRCP बाबत lso यांचे प्रशिक्षण आरोग्य सांभागृह जि. प आरोग्य विभाग बीड येथे संपन्न झाले डॉ. शेकडे सर डॉ. रौफ सर, पिंगळे सर दिपक जायभाये मजीद शेख यांचे मार्गदर्शन लाभले