शहादा: कोपर्ली येथे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते कामगारांना किचनसेट भांडी वाटप
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगार लाभार्थींना राज्याचे आदिवासी विकासमंत्री डाॅ.विजयकुमार गावित, महासंसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना मोफत किचनसेट भांडी वाटत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विनोद वानखेडे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.