शहादा: शहरातील सोनार गल्लीत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते सोनार समाज भवनाचे करण्यात आले भूमिपूजन
नंदुरबार शहरातील सोनार गल्लीत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते सोमवारी दुपारी सोनार समाज भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्यासह सोनार समाजातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.