जालना: जालनामधून चोरीच्या 2 मोटारसायकलीसह आरोपी आणि विधीसंघर्षग्रस्त बालक जेरबंद
Jalna, Jalna | Nov 6, 2026 जालना जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या मोटारसायकलींचा छडा लावून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या. आरोपी अजय टेकाळे व विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.