Public App Logo
Jansamasya
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

चंद्रपूर: जिल्ह्यातील देवरी व मालेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात गायी ठार

Chandrapur, Chandrapur | Nov 19, 2025
जिल्ह्यातील मालेवाडा आणि देवरी येथे वाघाने हल्ला करुन शेतकऱ्यांच्या गायी ठार केल्याची घटना आज दि 19 नोव्हेंबर ला 12 वाजता घडली आहे.मालेवाडा येथील शेतकरी सुरेश चौधरी यांची गाय वाघाने हल्ला करुन ठार केली.त्याची गाय गरोदर असल्याने चौधरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गाईचा पंचनामा केला. दुसरी घटना बफर झोन क्षेत्रातील देवरी येथे घडली असून विनोद अर्जुन धुर्वे यांची गाय शेतामध्ये चरत असताना वाघाने ठार केले.

MORE NEWS

चंद्रपूर: जिल्ह्यातील देवरी व मालेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात गायी ठार - Chandrapur News