Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

भोकरदन: बैलपोळा सणाच्या दिवशीच विहिरीत पडून शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू ,आडगाव भोंबे येथील घटना

Bhokardan, Jalna | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आडगाव भों.येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे,याविषयी सविस्तर माहिती अशी की आडगाव भों.येथील शेतकरी अतुल भगवान भोंबे या शेतकऱ्याचा बैल हा बैलपोळा सण साजरी करून आल्यानंतर शेतात जाताना विहिरीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, यावेळी सदर बैल विहिरीत पडला असता नागरिकांनी मिळाला वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र वाचू शकला नाही,यात शेतकऱ्याचे 70ते 80 नुकसान झाले.

MORE NEWS