भोकरदन: कोदा येथे सकल मराठा समाज बांधवांची मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, आंदोलनाला मुंबईला जाण्यासाठी बैठक संपन्न
आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील कोदा या गावांमध्ये सकल मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आहे व या बैठकीमध्ये मराठा संघाचे योद्धा मनोज जरांगे पाटील हे दिनांक 27 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे आंदोलनाला निघणार आहे ते आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी व मुंबईला जाण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली आहे, या बैठकीला गावातील सर्व मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.