भोकरदन: तात्कालीन तहसीलदार सारिका कदम यांच्या कामाची चौकशी करा; दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष दांडगेंचे तहसीलसमोर आमरण उपोषण
Bhokardan, Jalna | Aug 21, 2025
आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर दलित पॅंथरचे भोकरदन चे...