भोकरदन: राजुर पोलीस चौकी येथे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी घेतली परिसरातील सर्व नागरिकांची शांतता कमिटीची बैठक
Bhokardan, Jalna | Aug 21, 2025
आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील राजुर येथील पोलीस चौकी येथे हसनाबाद पोलीस...