Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal

भोकरदन: शहर वासियांच्या नागरी समस्या सोडवा,भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात देण्यात आले निवेदन

Bhokardan, Jalna | Aug 20, 2025
आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोकरदन नगरपरिषद कार्यालयात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की भोकरदन शहरातील नागरिकांच्या नागरिक समस्या सोडवाव्या मागील किती दिवसापासून नागरिकांना मोकाट जनावरे, कुत्रे, तसेच घाणीचे साम्राज्याचा सामना करावा लागत आहे, या समस्या तात्काळ सोडवाव्या अशा स्वरूपाचे निवेदन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे, प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS