Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: वडिलांसोबतचा वाद सोडवायला गेला अन् डोकं फोडून घेतलं; शिरजगाव धनाडे येथील धक्कादायक प्रकार :एकावर गुन्हा दाखल

Deoli, Wardha | Jan 18, 2026
देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरजगाव धनाडे येथे एका किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणालाच आरोपीने जखमी केल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे आज 18 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS