Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार बबनराव लोणीकर यांच्यात ऑनलाइन बैठक संपन्न

Partur, Jalna | Apr 8, 2026
आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या स्वराज जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यात मंठा येथील औद्योगिक वसाहत संदर्भात बैठक संपन्न झाली असून लवकरच 72 एकरामध्ये उद्योग नगरी मंठा शहरात उभे राहणार असून यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे याची बैठक आज संपूर्ण झाली आहे.

MORE NEWS