Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

Ravi Rana On Uddhav Thackeray | पुढच्या काही दिवसांमध्ये उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? #shorts

Amravati, Amravati | Jun 13, 2026

MORE NEWS

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; घातक चाकूसह सराईत गुन्हेगार ताब्यात, मोठा गुन्हा टळला..!

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ ने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गुन्हा करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र बाळगून उभ्या असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले.

हिंदू स्मशानभूमी परिसरातील गुणवंत बाबा मंदिरासमोर संशयास्पद हालचाली करत असलेल्या महेश कृष्णा खोब्रागडे (वय २२, रा. लुबिनी नगर, अमरावती) याला पोलिसांनी पकडले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे १,००० रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. वेळेत कारवाई झाल्याने संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध फेजरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क

#Amravati #CrimeBranch #PoliceAction #MaharashtraNews #CrimeNews #ArmsAct #PublicSafety #LatestNews #LawAndOrder

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; घातक चाकूसह सराईत गुन्हेगार ताब्यात, मोठा गुन्हा टळला..! अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ ने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गुन्हा करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र बाळगून उभ्या असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. हिंदू स्मशानभूमी परिसरातील गुणवंत बाबा मंदिरासमोर संशयास्पद हालचाली करत असलेल्या महेश कृष्णा खोब्रागडे (वय २२, रा. लुबिनी नगर, अमरावती) याला पोलिसांनी पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे १,००० रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. वेळेत कारवाई झाल्याने संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध फेजरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #Amravati #CrimeBranch #PoliceAction #MaharashtraNews #CrimeNews #ArmsAct #PublicSafety #LatestNews #LawAndOrder

Amravati, Amravati | Jun 13, 2026

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨

📍 पोलीस स्टेशन धारणी यांची अवैध गांजा विक्रीविरोधात धडक कारवाई!

👤 1 आरोपी अटकेत
🌿 एकूण 5 किलो 156 ग्रॅम गांजा जप्त
💰 ₹99,420/- किमतीचा मुद्देमाल जप्त

🔥 “नशेला नकार — सुरक्षित जीवनाचा स्वीकार!” 🔥

🚔 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर!

📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930

📲 Follow Us : @amravatiruralpolice

#AmravatiRuralPolice 
#DharniPolice 
#DrugFreeIndia 
#NoToDrugs 
#PoliceAction 

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 📍 पोलीस स्टेशन धारणी यांची अवैध गांजा विक्रीविरोधात धडक कारवाई! 👤 1 आरोपी अटकेत 🌿 एकूण 5 किलो 156 ग्रॅम गांजा जप्त 💰 ₹99,420/- किमतीचा मुद्देमाल जप्त 🔥 “नशेला नकार — सुरक्षित जीवनाचा स्वीकार!” 🔥 🚔 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर! 📞 पोलीस हेल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 📲 Follow Us : @amravatiruralpolice #AmravatiRuralPolice #DharniPolice #DrugFreeIndia #NoToDrugs #PoliceAction Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 13, 2026

अमरावतीत महावितरण अधिकाऱ्याचे निलंबन! नगरसेवकाशी शिवीगाळ पडली महाग #citynews_amravati

अमरावतीत महावितरण अधिकाऱ्याचे निलंबन! नगरसेवकाशी शिवीगाळ पडली महाग #citynews_amravati

Amravati, Amravati | Jun 13, 2026