भोकरदन: लिंगेवाडी फाट्याजवळ झाडाला लटकलेला अवस्थेत आढळला 35 वर्षीय इसामाचा मृतदेह
आज दि.9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी फाटा येथे लिंबाच्या झाडाला एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात केला त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, याप्रकरणी डॉ.मृणाली मॅडम यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सदर विमाचे नाव रमेश साळूबा कांबळे राहणार कोपर्डा असे आहे.