राहुरी: देवळालीत भाजप उमेदवाराच्या भावाने शिवसैनिकाला धमकाविले, लवकर रेकॉर्डिंग सार्वजनिक करू:शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे
देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक सुरू असून राजकारण अधिकच तापले आहे. नुकतेच भाजप उमेदवाराच्या भावाने एका शिवसैनिकाला धमकविले आहे. लवकरच त्याची कॉल रेकॉर्डिंग सार्वजनिक करू अशी माहिती शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी दिली आहे.बुधवारी राञी राहुरी फॅक्टरीतील झालेल्या पञकार परिषदेत मुसमाडे यांनी हि माहीती दिली आहे.