भंडारा: तुमसर, मोहाडी, लाखनी आणि साकोली तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
शिवसेनेने भंडार्यातील चार तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याने शासनाकडून त्वरित मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.