Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

समुद्रपूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारून महायुतीकडून बाबासाहेबांचे पोस्टर फाडल्याचा निषेध

Samudrapur, Wardha | May 30, 2024
समुद्रपुर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज गुरुवारी 30 मे रोजी 12 वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.यावेळी तहसिलदारांना निवेदन देऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.