Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

समुद्रपूर: बस स्थानकावरून प्रवाशाची पळविलेली बॅग पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांकडून केली हस्तगत

Samudrapur, Wardha | May 29, 2024
समुद्रपुर:बस स्टॉप वरुन बसने प्रवास करणाऱ्या हिंगणघाट येथिल प्रवाशाची बॅग ज्यामध्ये ४७ हजार रुपये नगदी व ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. हि बॅग अज्ञात चोरट्याने पळविली होती.यासंबधी पोलिसांनी अवद्या २४ तासात दोन विधीसंघर्षीत चोरट्यांना ताब्यात घेऊन चोरुन नेलेला मुद्देमाल जप्त केल्याची माहिती २९ मे रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.हि कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी नाईक प्रमोद थुल, सचिन भारशंकर, प्रमोद जाधव, निलेश पेटकर, नितेश मैदपवार यांनी केली आहे.