Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: नंदोरी परीसरातील वादळाच्या तडाख्यात नुकसानग्रस्त गावांना कामगार नेते डॉ उमेश वावरे यांची भेट: शासनाकडे मद्दतीची मागणी

Samudrapur, Wardha | May 29, 2024
समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी परीसरात गावांमध्ये २७ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास वादळाने तांडव करीत थैमान घातले यावेळी या वादळाच्या तडाख्यात नंदोरी,पाठर , जाम ,बेलगाट ,किन्हाळा, परडा,या गावांमधील अनेकांचे घराचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामगार नेते डॉ उमेश वावरे यांनी २९ मे रोजी ३ वाजता या सर्व गावांमध्ये भेट देऊन नुकसानीची पाहणी करून शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समुद्रपूर: नंदोरी परीसरातील वादळाच्या तडाख्यात नुकसानग्रस्त गावांना कामगार नेते डॉ उमेश वावरे यांची भेट: शासनाकडे मद्दतीची मागणी - Samudrapur News