Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
No video available

समुद्रपूर: कवठा रस्त्यावर अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई: ट्रॅक्टर जप्त

Samudrapur, Wardha | May 28, 2024
समुद्रपुर तालुक्यातील महसूल विभाग अवैध वाळू ,मुरुम उपसा व वाहतूकी संबंधी ऐक्शन मोडवर आले असून तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात पथकाकडून मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर कारवाई केल्याची माहिती आज मंगळवारी ३ वाजता तहसिदार कपिल हाटकर यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार २८ मे रोजी २ वाजता मौजा किन्ही येथे कवठा रस्त्यावर ट्रक्टर क्रमांक एम एच ३२ ए.एच २७८५ चा चालक खेमलाल जगराह हा अवैधरित्या मुरमाची वाहतूक करताना आढळून आला.