बसमत: शिवेश्वर महादेव मंदिर येथे नाभिक समाजाच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची 390 वी जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न
वसमत शहरातल्या शिवेश्वर महादेव मंदिर येथे 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध कार्यक्रमात करत नाभिक समाजाच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची 390 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्व पुतळा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्ण करते पुतळा या पुष्पहार अर्पण करत भव्य शहरातील मिरवणूक काढत विविध कार्यक्रम साजरी करत जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नाभिक समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .