अंबड: पानेवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा सह जिवंत काढतूस बाळगणाऱ्यास पकडले
Ambad, Jalna | Jul 2, 2025 अवैध्य अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नाव पाने यांनी स्थानिक गुन शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिले होते त्यांना गुप्त खबर यांनी माहिती दिल्यानंतर पानेवाडी शिवारात एक असा वीस वर्षे अग्निशासह पकडण्यात आले असून त्याच्याकडून सहा जिवंत काढतोस जप्त करण्यात आले आहे त्याचबरोबर अटक करण्यात आली आहे