हिंगोली: औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला दिवाळीनिमित्त सोन्याचा खास अलंकार
औंढा नागनाथाच्या आठव्या ज्योतिर्लिंगाला दिवाळीनिमित्त सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ आणि मोत्यांच्या हारांनी खास अलंकार केला. महापूजा पुजार्यांनी केली असून, देवस्थानाचे अधिकारी आणि गणमान्य उपस्थित होते.