उष्माघातापासून सावधान : नागरिकांनी उन्हाळ्यात घ्यावी विशेष काळजी – डॉ. अभिजीत गोल्हार
2.5k views | Gondia, Maharashtra | May 26, 2026 “उन्हाळ्यात प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि उष्माघातापासून बचाव करा,” असा संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिला.