बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या पालख्यांना परिपूर्ण आरोग्यसेवा देण्यात येत आहे
825 views | Beed, Maharashtra | Jul 9, 2026 बीड जिल्ह्यातून श्री मुक्ताबाई पालखी संत गजानन महाराज पालखी आणि इतर पालख्या जात असून त्यांना आरोग्य विभागामार्फत आरोग्य बाबतीत सर्व प्रकारच्या सेवा देऊन चरण सेवा पण देण्यात येत आहे