हर्नियाच्या आजाराचा त्रास असह्य झाल्याने एका वृद्धाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना भिलुक्षा बोरगाव येथे उघडकीस आली. ज्ञानेश्वर महादेवराव चोरे असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.
यवतमाळ: भिलुक्षा बोरगाव येथे एका वृद्धाची गळफास लावून आत्महत्या - Yavatmal News