Public App Logo
Jansamasya
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
No video available

पनवेल: सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदेंनी नवी मुंबई एपीएमसी मार्केटला भेट देत दिली निवडणुकीविषयी प्रतिक्रिया

Panvel, Raigad | Apr 10, 2024
एका माथाडी कामागाराच्या मुलाला शरद पवार यांनी राजकारणामध्ये संधी दिली. मागच्या अपयशाचे रुपांतर विजयामध्ये करण्याचा प्रयत्न करेन. मागच्या वेळी उदयनराजे निवडणूकीला उभे राहिले तेव्हा ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे राहिले होते म्हणून ते जिंकून आले होते असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दिली. ते नवी मुंबईत १० एप्रिल रोजी दुपारी ३ वा. बोलत होते. शेवट पर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले.