बसमत: सायबर सुरक्षा महा आणि सायबर फवारणीस महा हा उपक्रम दिवाळी सणानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राबवला आहे
वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये दिवाळी सण हा मोठा उत्साहात साजरा होत आहे आणि या निमित्ताने नागरिकांची होत असलेली फसवणूक फोनवरून व्हाट्सअप वरून ओटीपी सारखे जर फसवणूक होत असेल होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी सुरक्षित राहावं फसवणूक होऊ नये यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हा उपक्रम राबवला जर यामध्ये कोणी अडकला असेल फसला असेल त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देऊन एक नऊ तीन शून्य हा नंबर डायल करावा आणि सुरक्षित रहावे असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले