कळंब: राळेगाव-कलंब रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, युवक गंभीर जखमी
राळेगाव ते कळंब उमरी फाट्यावर रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने युवक अनिकेत कठाणे गंभीर जखमी. ट्रकवर रिफ्लेक्टर नव्हते. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.