Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
China

पाथ्री: खासदार राहुल गांधी यांच्या प्रश्नांवर इलेक्शन कमिशन उत्तर द्यावे खासदार इम्रान प्रतापगडी यांची पाथरी येथे प्रतिक्रिया

Pathri, Parbhani | Nov 30, 2025
पाथरी येथे प्रचार सभेसाठी खासदार इम्रान प्रतापगढी आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असे सांगितले की काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर निवडणूक आयोगाने अद्याप कोणतेही उत्तर दिलं नसल्याची प्रतिक्रिया खासदार इम्रान प्रतापगढी यांनी पाथरी येथे आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 30 वाजता दिली आहे.

MORE NEWS