07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर - तुमखेड़ा , प्रा .आ.केंद्र कवलेवाडा येथे सेवा संकल्प अभियान आरोग्य शिबीर
1.7k views | Gondia, Maharashtra | Oct 7, 2026 आज दिनांक-: 07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर - तुमखेड़ा , प्रा .आ.केंद्र कवलेवाडा येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात- 1)NCD Screening 2)Sickle Cell Screening 3)ANC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले 4)PNC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. 5)RDK/BS रक्त नमूने तपासणी 6) Leprosy Screening 7)T.B. Screening 8)HB Testing 9)किशोरवयीन मुलींना समुपदेशन करण्यात आले 10) Cataract screening 11)माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिम बद्दल माहिती.. या उपक्रम मध्ये -MO/CHO/ANM/MPW/ASHA टीम सर्वानी आपला सहभाग नोंदविला... AAM-: Tumkheda PHC-: kawalewada BLOCK -: Goregaon