एचपीव्ही (HPV) लसीमुळे मुलींच्या जीवाला धोका नाही, लाभार्थींनी व्यक्त केलेली सकारात्मक मते.
455 views | Nashik, Maharashtra | Mar 18, 2026 एचपीव्ही (HPV) लसीमुळे मुलींच्या जीवाला धोका नाही, लाभार्थींनी व्यक्त केलेली सकारात्मक मते. #FactCheck #DGIPRFactCheck #MahaAarogya यासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.