जालना: नागरिकांनी काळजी करू नये,शासन,प्रशासन नागरिकांच्या पाठीशी उभे,नानेगाव येथे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांचे मत
Jalna, Jalna | Oct 9, 2026 आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी1वाजेच्या सुमारास जालन्याच्या नाणेगाव येथे जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जो शेतकरी,कष्टकरी , मजूर करणारा नागरिक आज संकटात आहे त्यांना धीर देण्याचं काम केलं आहे व म्हटल आहे की कुठल्याही नागरिकांनी काहीही काळजी करण्याची गरज नाही शासन प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे,योग्य त्या उपाययोजना कायदेशीर रित्या आम्ही करत आहोत त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही,असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले