हिंगोली: हिंगोलीत विद्युतपंप चोरी करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेने अटक
हिंगोलीमध्ये कालव्यात आणि शेतांतून विद्युतपंप चोरी करणाऱ्या सहा जणांची टोळी गुन्हे शाखेने जेरबंद केली. पोलिसांनी ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चौकशीत आतापर्यंत चार गुन्हे उघडकीस आले आहेत.