पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
225 views | Kolhapur, Maharashtra | Jul 6, 2026 पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपली एक छोटी काळजी... मोठा अपघात टाळू शकते. सुरक्षित राहा सतर्क राहा प्रशासनाला सहकार्य करा.