परतूर: पंचवटी नाशिक श्रीराम सार्वजनिक वाचनालयाला मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली भेट
Partur, Jalna | May 3, 2026 आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाशिक पंचवटी परिसरात श्रीराम सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी वाचनालयाची पाहणी करत वाचनालयात आलेल्या विद्यार्थ्यांची व वाचकांशी संवाद साधत पाहणी केली आहे यावेळी वाचनालयातील कर्मचारी व कमिटी यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधला आहे, याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.