आज दि.25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयाने बदनापूर तालुक्यातील एका गावातील दि.28/7/2022 रोजी एका पिडीतील मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होतीयामध्ये बदनापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत संदीप कोल्हे, सुंदरराव कोल्हे,दत्तू खमाटे, बाबासाहेब कोल्हे,लक्ष्मण सोरमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता,यावर आज निकाल देताना 20 वर्षे सत्ता मजुरी व 60हजार रुपये दंड जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला.