बसमत: राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक बारातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला
वसमत शहरातल्या जवाहर बालक विद्यालयात 16 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याची सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 येथील वडार समाजाच्या नागरिकांना शासकीय योजनेतील राशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र यावेळी आमदार राजू भैया नवघरे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने व महसूल प्रशासनाच्या वतीने देण्याचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व वडार समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते