पंढरपूर: पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दीपोत्सवाच्या रंगीबेरंगी रोषणाईने सजावट
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दीपोत्सवात मंदिर परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळला आहे. तुकाराम भवन, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि भक्तनिवास परिसरातील विशेष रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधले आहे.