पालघर: विरार रेल्वे स्थानकात प्रवाशाचा लॅपटॉप सुरू करणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक
विरार रेल्वे स्थानक अधिकार प्रवाशाचा लॅपटॉप चोरी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विरार आरपीएफने या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास केला व एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शशिकांत गणपत असे चोरी करणाऱ्या अटक आरोपीचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी वसई लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.