Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

पालघर: भरधाव टँकरच्या धडकेत विरार येथे महिलेचा मृत्यू

Palghar, Palghar | May 3, 2025
भरधाव टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात विरार परिसरात घडला आहे. संजना राणी विरार परिसरातील बजरंग लाजा सोळंकी शाळेसमोरुन चालत जात होत्या. यावेळी भरधाव वेगातील टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात संजना राणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर टँकरचालक टँकर घटनास्थळी सोडून फरार झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फरार टँकर चालकाचा शोध विरार पोलीस घेत आहेत.

MORE NEWS

पालघर: भरधाव टँकरच्या धडकेत विरार येथे महिलेचा मृत्यू - Palghar News