सरपंचांच्या आरोपानंतर पंकजा मुंडे आक्रमक; "माझं नाव घेतलं तर पद सोडेन"
जालना जिल्ह्यातील सोमठाणा गडावरील कार्यक्रमानंतर भाजपच्या काही स्थानिक सरपंचांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत विकासकामांच्या निधीबाबत तक्रार केली. यावेळी त्यांच्या नावाने निधी मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांवर पंकजा मुंडे आक्रमक झाल्या असून, "माझ्या नावाने कोणी पैसे मागत असेल तर मी पदाचा राजीनामा देईन," असा इशारा त्यांनी दिला.
#PankajaMunde #BJP #MaharashtraPolitics #JalnaNews #CorruptionAllegation #MaharashtraNews #Political #bjp #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Jun 14, 2026