Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

सरपंचांच्या आरोपानंतर पंकजा मुंडे आक्रमक; "माझं नाव घेतलं तर पद सोडेन" जालना जिल्ह्यातील सोमठाणा गडावरील कार्यक्रमानंतर भाजपच्या काही स्थानिक सरपंचांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत विकासकामांच्या निधीबाबत तक्रार केली. यावेळी त्यांच्या नावाने निधी मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांवर पंकजा मुंडे आक्रमक झाल्या असून, "माझ्या नावाने कोणी पैसे मागत असेल तर मी पदाचा राजीनामा देईन," असा इशारा त्यांनी दिला. #PankajaMunde #BJP #MaharashtraPolitics #JalnaNews #CorruptionAllegation #MaharashtraNews #Political #bjp #iblisnews

MORE NEWS

"आजही मोदी काँग्रेसला घाबरतात!" संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा 
#SanjayRaut #NarendraModi #Congress #BJP #MaharashtraPolitics #Politica #ShivSenaUBT

"आजही मोदी काँग्रेसला घाबरतात!" संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा #SanjayRaut #NarendraModi #Congress #BJP #MaharashtraPolitics #Politica #ShivSenaUBT

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तुलनेवरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, दोघांची तुलना होऊच शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात, असं म्हणत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका मांडली.
#ChandrakantPatil #NarendraModi #JawaharlalNehru #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics #Political #iblisnews

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तुलनेवरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, दोघांची तुलना होऊच शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात, असं म्हणत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका मांडली. #ChandrakantPatil #NarendraModi #JawaharlalNehru #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics #Political #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "हे आंदोलन म्हणजे केवळ नाटक आहे, रोहित पवारांना एक्टिंग करायला माहिती आहे," असा आरोप करत पडळकरांनी आंदोलनाची खिल्ली उडवली. तसेच एफआरपी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आव्हान देत सोलापूर पोलिसांकडे उपरोधिक मागणी केली. यावेळी पडळकरांनी "रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय" असा आरोपही केला. 
#GopichandPadalkar #RohitPawar #FRP #Solapur #MaharashtraPolitics #Political #NCP #BJp #iblisnews

रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "हे आंदोलन म्हणजे केवळ नाटक आहे, रोहित पवारांना एक्टिंग करायला माहिती आहे," असा आरोप करत पडळकरांनी आंदोलनाची खिल्ली उडवली. तसेच एफआरपी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आव्हान देत सोलापूर पोलिसांकडे उपरोधिक मागणी केली. यावेळी पडळकरांनी "रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय" असा आरोपही केला. #GopichandPadalkar #RohitPawar #FRP #Solapur #MaharashtraPolitics #Political #NCP #BJp #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026