अंबड: जालना
मराठे पुन्हा मुंबईत जायला सज्ज आहेत, पण सरकारची खूप फजिती होणार...
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया..
Ambad, Jalna | Mar 20, 2026 जालना मराठे पुन्हा मुंबईत जायला सज्ज आहेत, पण सरकारची खूप फजिती होणार... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... देवेंद्र फडणवीसांनी आमचा विश्वासघात करू नये, नसता तुमचे खूप हाल होतील: जरांगे जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ सरकार येऊ देणार नाही: जरांगे देवेंद्र फडणवीसांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचे नसते तर