Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

धरणगाव: हनुमान नगर येथील तरूणी दुकानावर जात असल्याचे सांगून झाली बेपत्ता; धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद

Dharangaon, Jalgaon | Sep 3, 2025
धरणगाव शहरातील हनुमान नगर येथे राहणारी २० वर्षीय तरुणी कोमल रमेश माळी ही उपवासाचे फरसाण आणण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र, ती घरी परतलीच नाही. सोमवारी १ सप्टेंबर रोज दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.