हिंगणघाट: हिंदुत्ववादी अशा या महान देशभक्त्ताला अभिवादन आमदार समिरभाऊ कुणावार: जनसंपर्क कार्यालयात
बलिदान दिवस साजरा
हिंगणघाट भारतीय राजकारणातील हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २३ जून हा बलिदान दिवस पाळल्या जातो. प्रखर हिंदुत्ववादी अशा या महान देशभक्त्ताला अभिवादन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आ समिर कुणावार यांनी शहरातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी स्व. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.