Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews

हिंगणघाट: शहरातील जीवरक्षक फाउंडेशनला वर्धा येथे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते गोशाळा प्रमाणपत्र प्रदान

Hinganghat, Wardha | Jun 22, 2025
हिंगणघाट शहरातील जीवरक्षक फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून गो सेवा केली जात असून अनेक जखमी गोमातेवर उपचार करून जीवदान देण्याचे काम केले आहे. वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री पंंकजजी भोयर यांच्या हस्ते गोशाळांची अधिकृत नोंदणी पूर्ण झाल्याचे जीवरक्षक फाउंडेशनला गो शाळेला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी पालकमंत्री भोयर यांनी मार्गदर्शन केले.