कारंजा: कारंजा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत
Karanja, Washim | Nov 10, 2026 कारंजा शहरात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे झाशी राणी चौकात एमआयएम पक्षाच्या राज्य उपाध्यक्षाने पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमाला पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.